Gboard - Google कीबोर्ड

४.५
१.६६ कोटी परीक्षण
१० अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
USK: सर्व वयोगट
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google कीबोर्डबद्दल तुम्हाला आवडत असलेल्या सर्व गोष्टी Gboard मध्ये आहेत—गती आणि विश्वसनीयता, ग्लाइड टायपिंग, व्हॉइस टायपिंग, हस्तलेखन आणि बरेच काही

ग्लाइड टायपिंग — तुमचे बोट एका अक्षरावरून दुसर्‍यावर स्लाइड करून अधिक जलद टाइप करा

व्हॉइस टायपिंग — फिरतीवर असताना मजकूर सहज सांगा

हस्तलेखन* — कर्सिव्ह आणि प्रिंट केलेल्या अक्षरांमध्ये लिहा

इमोजी शोध* — इमोजी जलदरीतीने शोधा

GIF* — अचूक प्रतिक्रिया देण्यासाठी GIF शोधा आणि शेअर करा.

बहुभाषिक टायपिंग — आता भाषांमध्ये मॅन्युअली स्विच करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुरू केलेल्या भाषांपैकी कोणत्याही भाषेमध्ये Gboard ऑटोकरेक्ट करेल आणि सूचना देईल.

Google Translate — कीबोर्डवर टाइप करताना भाषांतर करा

* Android Go डिव्हाइसवर सपोर्ट नाही
अनेक विविध भाषा, यांच्या समावेशासह:
अफ्रिकान्स, अम्हारिक, अरबी, आसामी, अझरबैजानी, बवेरियन, बंगाली, भोजपुरी, बर्मीझ, सिब्वानो, छत्तीसगढी, चिनी (मँडरीन, कँटोनीज आणि इतर), चितागोनियन, चेक, डॅनिश, डच, इंग्रजी, फिलिपिनो, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, गुजराती, हावसा, हिंदी, इग्बो, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, जावानीज, कन्नड, ख्मेर, कोरियन, कुर्दिश, मगही, मैथिली, मलय, मल्याळम, मराठी, नेपाळी, उत्तरी सोथो, उडिया, पास्टो, पर्शियन, पोलीश, पोर्तुगीज, पंजाबी, रोमानियन, रशियन, सराइकी, सिंधी, सिंहली, सोमाली, दक्षिणी सोथो, स्पॅनिश, सुदानीज, स्वाहिली, तमिळ, तेलुगु, थाई, स्वाना, तुर्किश, युक्रेनियन, उर्दू, उझबेक, व्हिएतनामी, खोसा, योरुबा, झुलू आणि आणखी बऱ्याच! सपोर्ट असलेल्या भाषांची संपूर्ण सूची पाहण्यासाठी https://goo.gl/fMQ85U ला भेट द्या

प्रो टिपा:
• जेश्चर कर्सर नियंत्रण: कर्सर हलवण्यासाठी तुमचे बोट स्पेसबारवर एका जागेवरून दुसरीकडे स्लाइड करा
• जेश्चर हटवणे: एकाहून अधिक शब्द झटपट हटवण्यासाठी डिलीट कीवरून डावीकडे स्लाइड करा
• संख्याची पंक्ती नेहमी उपलब्ध करा (सेटिंग्ज→ प्राधान्ये→ पंक्तीची संख्या मध्ये सुरू करा)
• चिन्हे सूचना: दाबून ठेवून चिन्हे ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या की वर झटपट सूचना दाखवा (सेटिंग्ज→ प्राधान्ये→ चिन्हांसाठी दाबून ठेवा मध्ये सुरू करा )
• एकहाती मोड: मोठ्या स्क्रीनच्या फोनवर, स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कीबोर्ड पिन करा
• थीम: की सीमांसह किंवा त्याशिवाय तुमच्या स्वतःची थीम निवडा
या रोजी अपडेट केले
१७ एप्रि, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
ऑडिओ, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
१.६२ कोटी परीक्षणे
योगीराज मस्के
२१ मार्च, २०२५
मराठी भाषा काही अक्षरांवर काम होणं गरजेचं आहे जसं ल गोलाकार नको तो आणि सर्व जोडाक्षरं ही पुर्णतः व्यवस्थीत च पाहिजेत बरं का निरंतर सुधारणा आवश्यक आहेत Google
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
ll श्री विठ्ठल रुक्मिणी ll
३० मार्च, २०२५
ll श्री विठ्ठल रुक्मिणी ll सर्व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तांना गुढीपाडव्याच्या ( नुतन वर्षाच्या )हार्दिक शुभेच्छा.
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
नारायण गोविंदराव माळवटकर (NG Malwatkar)
९ एप्रिल, २०२५
gboard इंस्टॉल केला अपडेट केला उघडा येत आहे पण उघडत नाही याचे कारण काय आहे ?
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

• वास्तविक जगामधील मजकूर असलेल्या कोणत्याही भागातील (फक्त यूएस इंग्रजीतील) मजकुराला तुमच्या फोनच्या कॅमेराने स्कॅन करा
• Pixel 9 वर डिव्‍हाइसवरील LLM चा सपोर्ट असलेली नवीन आणि सुधारित स्मार्ट उत्तरे ही आकर्षक व आणखी समग्र वैचारिक प्रतिसाद देतात
• दोन दिशांचे इमोजी आणि त्यांना सहज वापरण्यासाठी सुधारित सिलेक्टर
• ४० हजारांहून अधिक नवीन इमोजी मिक्सर कॉम्बो जोडले
• शब्दलेखन तपासणी: एका टॅपमध्ये एरर तपासून सुधारणा करा
• आगामी सुधारणांवर फीडबॅक देण्यासाठी बीटा आवृत्ती डाउनलोड करा https://goo.gl/8Ksj7x