झांझिबार
वर्ल्ड ट्रॅव्हल हा फोटोसंग्रह 360 मध्ये पहा. हा फोटोसंग्रह झांझिबारला त्याची स्वतंत्र ओळख मिळवून देणार्या, टांझानियन सरकारसोबतच्या त्यांच्या प्रोजेक्ट झांझिबार या संयुक्त उपक्रमाबद्दल आहे. स्वतःच्या बळावर प्रोजेक्ट सुरू ठेवता यावा यासाठी द्वीपसमूहाचे मॅपिंग करण्याच्या कामाची पायाभरणी करणे, स्थानिक लोकांना मार्ग दृश्य फोटोग्राफीबद्दल शिक्षण देणे आणि समुदायासाठी कायमस्वरूपी मॉडेलची रचना करणे यासाठी फेडेरिको डिबेटो, निकोलाय ऑमेलचेन्को, आणि क्रिस डु प्लेसी टांझानियाला गेले.
आणखी एक्सप्लोर करा